
नगरपरिषदेच्या जिथे सार्वत्रिक निवडणूक आहेत, तिथे २० डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*
पुणे, दि. १९: जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीकरिता शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी








