जीम आणि झुंबा क्लासवर कारवाई न करण्यासाठी 5 लाख मागितले, पैसे स्वीकारताना पोलीस हवालदार जाळ्यात.
बारामती दि.०९ बारामतीत जिम अन् झुंबा क्लासवर कारवाई न करण्यासाठी 5 लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार महेश उगले याला एसीबीने रंगेहाथ पकडले. बारामतीमधून एक








