
बारामती नगरपरिषदेत नवा वाद; इतिवृत्तावर २४ नगरसेवकांचा आक्षेप..!
बारामती नगरपरिषद सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तावर नगरसेवकांचा आक्षेप; स्वतंत्र नोंद समाविष्ट करण्याची मागणी..! जय पाटील यांच्या सह २४ नगरसेवकांच्या सह्याचे नगराध्यक्षांना निवेदन..! संपादक – अनिकेत कांबळे