
चंद्रमणी नगर येथे आरोग्य सेवेचा उपक्रम यशस्वी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
बारामती दि.११ क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चंद्रमणी नगर बौद्ध विहार समितीच्या वतीने आयोजित मोफत नेत्र