
नगरविकासात योगदान देणाऱ्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जनशक्ती कंत्राटी कामगार संघटनेतर्फे सन्मान…!
जनशक्ती कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार समारंभ संपन्न दि.(१९). बारामती नगर परिषदेमधील कंत्राटी कामगार, नगरसेवक-नगरसेविका तसेच पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ उत्साहात पार