
पुण्यात वंचित बहुजन आघाडीचा “संवाद मेळावा” — स्थानिक स्वराज्य संस्था व पदवीधर निवडणुका लढवण्याचा निर्धार!
पुणे (प्रतिनिधी) ता.१५ स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदवीधर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यात भव्य “संवाद मेळावा” आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात आगामी








