
वीरपत्नी श्रीमती सविता विजय राजपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण; १०० विद्यार्थिनींच्या स्वप्नांना मिळाली ‘Two Wheels of Hope’ची साथ
संपादक – अनिकेत कांबळे KUMSS संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; शौर्य, त्याग, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी संगम काऱ्हाटी , ता. बारामती, जि. पुणे