
दौंडमध्ये खंडणी प्रकरणाने खळबळ; १५ लाखांच्या मागणीचा गंभीर आरोप, संदीप भागवत यांच्यावर गुन्हा दाखल.
दौंड, प्रतिनिधी (दि.१८): दौंड शहर व औद्योगिक परिसरात मोठी खळबळ उडवणाऱ्या एका गंभीर प्रकरणात दौंड पोलीस ठाण्यात संदीप पोपट भागवत कुरकुंभ तालुका दौंड यांच्याविरोधात खंडणीचा