
इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स, बारामती लोकल सेंटर तर्फे तांत्रिक सेमिनार उत्साहात संपन्न..
बारामती, (ता.18) महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व बारामतीचे भाग्यविधाते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून तसेच त्यांनी दाखवलेल्या मार्गावर कायम चालण्याचा निर्धार