
पहाटे 3 वाजता धाड. बारामतीत अमृता लॉजवर पोलिसांचा छापा; देहव्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त!
(ता.१५) संपादक – अनिकेत कांबळे बारामतीमध्ये पोलिसांनी अमृता लॉजवर मोठा छापा टाकला. त्यात त्यांना विविध खोल्यांमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या, लॉजच्या आड देहव्यवसायाचा प्रकार उघडकीस