
चंद्रमणी नगर बौद्धविहार येथे त्यागमूर्ती रमाबाई भिमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साह साजरी..!
बारामती : त्याग, सहनशीलता व कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक असलेल्या त्यागमुर्ती महामाता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सामुदायिक बुद्धपूजापाठ व अभिवादन कार्यक्रम