
कामगारांच्या जीवाशी खेळ..! सुरक्षा किटशिवाय गटारात उतरवले कर्मचारी. मुख्याधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाईची मागणी.
धक्कादायक ! बारामतीत सुरक्षा साधनांशिवाय कर्मचाऱ्यांना गटारात उतरवले; मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाईची मागणी बारामती:( दि.२७) बारामती नगरपरिषदेतील स्वच्छता कामांदरम्यान कर्मचाऱ्यांना