*34 लाखांहून अधिक रकमेच्या आर्थिक फसवणुकीचा भंडाफोड — बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई*
बारामती: प्रतिनिधी *34 लाखांहून अधिक रकमेच्या आर्थिक फसवणुकीचा भंडाफोड — बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई* बारामती शहर पोलीस स्टेशन येथे नोंद गुन्हा क्र. 314/2025 भा.न्या.संहिता