
माझे अपहरण नाही, त्याच्याशी प्रेमसंबंध, मी मर्जीने आले; भिगवणच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट. मुलीने दिली व्हिडिओच्या माध्यमातून कबुली..!
भिगवणं (दि.१८) पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण (Bhigwan) परिसरात एका मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. लग्नाची खरेदी करण्यासाठी आपल्या