
चिंचवडमध्ये बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकाला न्यायालयाने जामीन नाकारला
पुणे : बनावट पॅनकार्ड आणि ओळखपत्रांचा वापर करून पासपोर्टशिवाय बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकाचा जामीन अर्ज शहरातील सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.अतिरिक्त








